स्तोत्रसंहिता 50:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे, हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण वनातील सर्व पशू, हजारो डोंगरांवरील गुरेढोरे माझी आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 कारण वनातील सारे प्राणी माझे आहेत; हजारो टेकड्यांवरील गुरे माझी आहेत; Viz kapitola |