स्तोत्रसंहिता 5:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 गर्विष्ठ तुझ्या उपस्थीतीत उभे राहणार नाहीत, दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा तू द्वेष करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत, सर्व कुकर्म करणार्यांचा तुला तिटकारा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुमच्या उपस्थितीत गर्विष्ठ उभे राहू शकत नाही. अनीतीने वागणार्या सर्वांचा तुम्हाला वीट आहे. Viz kapitola |