Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 5:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कारण तुच धार्मिकाला आशीर्वाद देतोस, हे परमेश्वरा, तू तुझ्या कृपेच्या ढालीने यांना वाढवतोस.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस; हे परमेश्वरा, तू त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालतोस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 याहवेह, नीतिमानांना तुम्ही निश्चितच आशीर्वादित करता; तुमची कृपा एखाद्या ढालीप्रमाणे त्यांना वेढलेली असते.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 5:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy