स्तोत्रसंहिता 49:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण त्यांच्या जीवाची खंडणी महाग आहे, आणि तिची भरपाई करणे कधीच शक्य नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याने सर्वदा जगावे, त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये, म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कारण मनुष्याच्या जिवाच्या खंडणीचे मोल फार मोठे आहे, कोणतेही पैसे कधीही पुरेसे होत नाहीत— Viz kapitola |