स्तोत्रसंहिता 49:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यातील कोणीही आपल्या भावाला खंडून घेण्यास समर्थ नाही, किंवा त्याच्यासाठी देवाकडे खंडणी देववत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करता येत नाही; किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कोणत्याही व्यक्तीस इतर व्यक्तीचा उद्धार करण्यासाठी खंडणी भरता येत नाही; किंवा त्याच्या जिवाची खंडणी तो परमेश्वराला भरून देऊ शकत नाही. Viz kapitola |