स्तोत्रसंहिता 49:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, आणि आपल्या धनाच्या विपुलतेविषयी बढाई मारतात, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जे आपल्या संपत्तीवर भिस्त ठेवतात, आणि आपल्या धनाच्या संपन्नतेची फुशारकी मारतात? Viz kapitola |