स्तोत्रसंहिता 49:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 संकटाच्या दिवसात, जेव्हा अन्याय माझ्या पायाला वेढा घालतो, तेव्हा मी कशाला घाबरू? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मला फसवणार्यांचा दुष्टपणा मला वेढतो; अशा विपत्काली मी का भ्यावे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 संकटकाळी मला भिण्याचे कारण काय, जेव्हा फसवणूक करणारे दुष्ट मला वेढतात— Viz kapitola |