Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 49:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 ज्याकडे संपत्ती आहे, परंतु त्यास काही समजत नाही, तर तो नाश होणाऱ्या पशूसारखा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 मनुष्य प्रतिष्ठित असून त्याला अक्कल नसली, तर तो नश्वर पशूंसारखा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 समज नसलेल्या मनुष्याजवळ संपत्ती असली, तरी तो नाशवंत पशूसारखाच आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 49:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy