स्तोत्रसंहिता 49:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जरी तो आपल्या जीवनात आपल्या जीवाला आशीर्वाद देत असेल, आणि तू आपल्यासाठी जगला असता मनुष्यांनी तुझी स्तुती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तो जिवंत असता आपल्या जिवाला धन्य समजून म्हणे, “तू आपले बरे करून घेतलेस म्हणजे लोक तुझी स्तुती करतील,” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जेव्हा तो जिवंत होता, तेव्हा त्याने प्रशंसा प्राप्त केली— कारण मनुष्य समृद्ध झाल्यावर त्याची प्रशंसा केलीच जाते— Viz kapitola |