स्तोत्रसंहिता 49:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 परंतु देव मृतलोकांच्या सामर्थ्यापासून माझा जीव खंडून घेणार. तो मला जवळ करणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 परंतु देव माझा जीव अधोलोकाच्या कबजातून सोडवील; कारण तो मला आपणाजवळ घेईल. (सेला) Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परंतु परमेश्वर मला मृत्यूच्या सामर्थ्यापासून सोडवतील आणि माझा स्वीकार करतील. सेला Viz kapitola |