स्तोत्रसंहिता 49:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परंतु संपत्ती असणारा मनुष्य सर्वकाळ राहत नाही, तो पशूसारखाच नाश होणारा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मनुष्य प्रतिष्ठा पावला तरी टिकत नाही; तो नश्वर पशूंसारखा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 परंतु लोकांची संपत्ती कितीही असली, तरी ते नाशवंत पशूसारखेच आहेत. Viz kapitola |