स्तोत्रसंहिता 49:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्यांच्या मनातील विचार हे असतात की, त्यांचे कुटूंब सर्वकाळ राहणार, आणि ज्या ठिकाणी ते राहतात ते पिढ्यानपिढ्या राहणार, ते आपल्या भूमीस आपले नाव देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्यांनी आपल्या जमिनीस आपली नावे दिली; तरी त्यांच्या कबरांच त्यांची कायमची घरे आणि त्यांची पिढ्यानपिढ्यांची वसतिस्थाने होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यांनी आपल्या जमिनीला स्वतःची नावे दिलेली असली, तरी त्यांची थडगीच त्यांची कायमची घरे होतील; ती त्यांची पिढ्यान् पिढ्या वसतिस्थाने असतील. Viz kapitola |