स्तोत्रसंहिता 46:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या, आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सागराच्या लाटा गर्जून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हालले तरी आम्ही भिणार नाही. (सेला) Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 सागरांच्या जलांनी गर्जना केल्या, आणि त्यांच्या प्रचंड कोलाहलाने पर्वत कंपित झाले, तरी आम्ही भिणार नाही. सेला Viz kapitola |