स्तोत्रसंहिता 46:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे; राष्ट्रात मी उंचावला जाईन; मी पृथ्वीवर उंचावला जाईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 “शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा; राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल. पृथ्वीवर माझी महिमा होईल.” Viz kapitola |