स्तोत्रसंहिता 45:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरू, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो. हस्तिदंताच्या महालातून तंतुवाद्यांनी तुला आनंदीत केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुझ्या सर्व वस्त्रांना बोळ, ऊद व दालचिनी ह्यांचा सुगंध येत आहे; हस्तिदंती राजमंदिरातील तंतुवाद्ये तुला आनंदित करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुझे झगे गंधरस, जटामांसी आणि दालचिनी यांनी सुगंधित केलेले आहेत; तुझ्या हस्तिदंती राजवाड्यामध्ये, तंतुवाद्याचे संगीत तुला आनंदित करतात. Viz kapitola |