स्तोत्रसंहिता 45:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तुझे बाण तीक्ष्ण आहेत. लोक तुझ्या पायाखाली पडतील. तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुझे बाण तीक्ष्ण आहेत; लोक तुझ्यापुढे चीत होतात; तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात शिरतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुझे तीक्ष्ण बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात रुतले जाओ. राष्ट्रे तुझ्या पायात पडोत. Viz kapitola |