स्तोत्रसंहिता 45:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तू मनुष्याच्या संतानापेक्षा सुंदर आहेस. तुझ्या ओठात कृपा ओतलेली आहे, यास्तव देवाने तुला सर्वकाळ आशीर्वाद दिला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मानवजातीत तू अति सुंदर आहेस; तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे; ह्यामुळे देवाने तुला सर्वकाळ धन्यवादित केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तू पुरुषांमध्ये सर्वोत्तम आहे आणि तुझे ओठ कृपेने अभिषिक्त आहे, कारण परमेश्वराने तुला अनंतकाळासाठी आशीर्वादित केले आहे. Viz kapitola |