स्तोत्रसंहिता 45:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले राज्य करतील. ज्यांना तू सर्व पृथ्वीत अधिपती करशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले येतील; तू सर्व पृथ्वीवर त्यांना अधिपती करशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तुझे पुत्र आपल्या पित्याप्रमाणे राजे होतील, जगातील सर्व सिंहासनावर ते बसतील. Viz kapitola |