स्तोत्रसंहिता 45:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तिला कशिदाकाम केलेल्या वस्त्रांमध्ये राजाकडे नेले जाईल. तिच्या मागे चालणाऱ्या तिच्या सोबतिणी कुमारी तुझ्याजवळ आणल्या जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तिला कशिद्याची वस्त्रे नेसवून राजाकडे मिरवत नेतील, तिच्यामागून चालणार्या कुमारींना तिच्या सख्या तुझ्याकडे आणतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 नक्षीदार वस्त्रांनी नटवून तुला राजाकडे नेण्यात येत आहे; तिच्या कुमारी सख्या तिच्या मागोमाग चालल्या आहेत— त्यांना तुझ्याकडे आणण्यात येत आहे. Viz kapitola |