स्तोत्रसंहिता 45:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 राजकन्या राजमहालात तेजस्वी आहे, तिचे वस्र सोन्याच्या कारागिरीचे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 राजकन्या आपल्या अंतःपुरात अगदी ऐश्वर्यमंडित आहे; तिची वस्त्रे भरजरी आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 राजकन्या, आपल्या अंतःपुरात तेजस्वी आहे; तिची भरजरी वस्त्रे सोन्याच्या धाग्यांनी विणलेली आहे. Viz kapitola |