Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 45:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 सोराची कन्या तुझ्यासाठी भेट आणील. श्रीमंतातील लोक तुला भेटायची इच्छा धरतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 सोराची कन्या तुला नजराणा आणील; धनवान लोक तुझे आर्जव करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 सोराची कन्या नजराणे घेऊन येईल, श्रीमंत लोक तुमची कृपा लाभावी म्हणून इच्छा करतील.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 45:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy