स्तोत्रसंहिता 45:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मुली, लक्षपूर्वक ऐक, विचार कर, आपला कान लाव. तुझी माणसे आणि तुझ्या वडीलांच्या घराला विसरून जा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 अगे कन्ये, ऐक, लक्ष दे, कान लाव; तू आपले लोक व आपल्या बापाचे घर ही विसर, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 अगे कन्ये, ऐक, काळजीपूर्वक लक्ष दे; तू आपली माणसे आणि आपल्या पित्याचे घर विसर. Viz kapitola |