Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 44:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 देवाच्या ठायी रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे, आणि तुझ्या नावाला आम्ही सर्वकाळ महिमा देऊ. (सेला)

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवतो, आणि तुझ्या नावाचे सर्वकाळ उपकारस्मरण करतो. (सेला)

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आम्ही सतत परमेश्वराचीच प्रौढी मिरवितो. आम्ही तुमच्या नावाची प्रशंसा सदासर्वदा करणार. सेला

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 44:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy