स्तोत्रसंहिता 44:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 कारण आमचा जीव धुळीस खालपर्यंत गेला आहे, आणि आमचे पोट भूमीला चिकटले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आमचा जीव धुळीस मिळत आहे; आमचे पोट भूमीस लागत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आमचा जीव धुळीस मिळत आहे; आमची शरीरे जमिनीला चिकटली आहेत. Viz kapitola |