स्तोत्रसंहिता 44:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तरी तू आम्हास कोल्हे राहतात त्या जागेत चिरडलेस, आणि मृत्यूछायेने आम्हास झाकले आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तरी तू आम्हांला कोल्हे राहतात त्या ठिकाणी ठेचले, मृत्युच्छायेने आच्छादले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 पण तुम्ही आम्हाला चिरडले आणि आम्हाला कोल्ह्यांच्या गुहेत ठेवले. तुम्ही आम्हाला सर्वात गडद अंधारात लपविले आहे. Viz kapitola |