स्तोत्रसंहिता 44:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आमचे हृदय मागे फिरले नाही, आमची पावले तुझ्यापासून दूर गेली नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आमचे मन फितूर झाले नाही; आमची पावले तुझ्या मार्गातून ढळली नाहीत; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आम्ही तुम्हाला सोडले नाही; तुमच्या मार्गातून आमचे पाय ढळले नाही. Viz kapitola |