स्तोत्रसंहिता 44:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण माझ्या निंदकाच्या आणि अपमानाच्या शब्दाने, शत्रू आणि सुड घेणाऱ्यांमुळे माझे मुख लज्जेने झाकले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण निंदा व निर्भर्त्सना करणार्यांचे शब्द मी ऐकत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 टोमणे मारणारे व दुर्भाषण करणार्या शब्दामुळे, शत्रू आणि सूड उगवणार्यांमुळे माझी विटंबना होते. Viz kapitola |