स्तोत्रसंहिता 44:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 सर्व दिवस माझी अप्रतिष्ठा माझ्या समोर असते. आणि माझ्या मुखावरच्या लज्जेने मला झाकले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 माझी फजिती नित्य माझ्यापुढे आहे आणि माझ्या मुखावरील लज्जेने मला व्यापले आहे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 सर्व दिवस मी अपमानित राहतो, आणि लज्जेने माझा चेहरा झाकला आहे. Viz kapitola |