स्तोत्रसंहिता 44:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 राष्ट्रांमध्ये तू आम्हास अपमान असे केले आहे, लोक आम्हास बघून आपले डोके हलवतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 राष्ट्रांनी आमच्यावर म्हणी रचाव्या असे तू आम्हांला केले आहेस. व आम्हांला पाहून लोकांनी डोके हलवावे असे तू केलेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये उपहास असे केले आहे; लोक आमच्याकडे पाहून डोके हालवितात. Viz kapitola |