स्तोत्रसंहिता 44:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तू शेजाऱ्यांमध्ये आम्हांस निंदा आणि आमच्या सभोवती असणाऱ्यांमध्ये आम्हांस हसण्याजोगे आणि थट्टा असे केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तू आम्हांला आमच्या शेजार्यांच्या निंदेचा विषय केलेस, आमच्या सभोवतालच्या लोकांच्या उपहासाचा व धिक्काराचा विषय केलेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुम्ही आमच्यावर पाठविलेल्या सर्व अरिष्टांमुळे शेजारची राष्ट्रे आम्हाला हसतात आणि आमची थट्टा करतात. Viz kapitola |