स्तोत्रसंहिता 44:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तू तुझ्या लोकांस कवडीमोलाने विकलेस, आणि असे करून तू आपली संपत्ती देखील वाढवली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तू आपले लोक विनामूल्य विकलेस, त्यांचे मोल घेऊन आपला फायदा केला नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुम्ही आम्हाला कवडीमोलाने विकले; तुम्हाला त्याचा काहीच फायदा झाला नाही. Viz kapitola |