स्तोत्रसंहिता 43:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा मोठा आनंद आहे, त्याकडे जाईल, आणि हे देवा, माझ्या देवा, वीणा वाजवून मी तुझी स्तुती करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन; आणि हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा मी परमेश्वराच्या वेदीजवळ जाईन, तेच परमेश्वर जे माझे परमानंद आहेत; आणि तिथे हे परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, वीणेवर मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन. Viz kapitola |