स्तोत्रसंहिता 42:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी देवाला म्हणेल, माझ्या खडका, तू का मला सोडले आहे? शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करू? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 देव जो माझा खडक त्याला मी म्हणेन, “तू मला का विसरलास? वैर्याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मी आरोळी मारून म्हणतो, “हे परमेश्वरा, माझ्या आश्रयाचे खडक, तुम्ही मला का विसरलात? शत्रूंच्या हल्ल्यामुळे शोकाकुल होऊन मी का फिरावे?” Viz kapitola |