स्तोत्रसंहिता 42:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माझा जीव परमेश्वराकरिता, जिवंत परमेश्वराकरिता तहानलेला आहे. मी केव्हा परमेश्वरासमोर येऊन त्यांचे दर्शन करणार? Viz kapitola |