स्तोत्रसंहिता 42:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 “तुझा देव कुठे आहे?” असे बोलून माझे शत्रू तलवारीने माझ्या हाडात भोसकल्याप्रमाणे पूर्ण दिवस मला दोष देत राहतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 “तुझा देव कोठे आहे?” असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात; ह्यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 माझे शत्रू दिवसभर थट्टेने मला विचारतात, “तुझा परमेश्वर कुठे आहे?” यामुळे माझ्या हाडांना नश्वर वेदना होत आहे. Viz kapitola |