स्तोत्रसंहिता 42:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते, तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 हरणी जशी पाण्यासाठी उत्कट लालसा करते, तसा हे परमेश्वरा, माझा जीव तुमच्यासाठी उत्कट लालसा करीत आहे. Viz kapitola |