स्तोत्रसंहिता 41:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात, “तो कधी मरेल आणि त्याचे नाव विस्मरणात जाईल?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 माझे वैरी माझ्याविरुद्ध अभद्र बोलून म्हणतात की, “हा केव्हा मरेल आणि ह्याचे नावगाव केव्हा नाहीसे होईल?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 माझे शत्रू माझ्याविषयी अभद्र बोलून म्हणतात, “तो केव्हा मरणार आणि त्याचे नाव विसरले जाणार?” Viz kapitola |