स्तोत्रसंहिता 41:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मला तर तू माझ्या प्रामाणिकपणात पाठिंबा देतोस, आणि सदासर्वकाळ आपल्या मुखापुढे ठेवतोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मला तर तू माझ्या सात्त्विकपणात स्थिर राखतोस, मला तू आपल्या सन्मुख सर्वकाळ ठेवतोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुम्ही मला माझ्या प्रामाणिकपणामुळे स्थिर ठेवा आणि सदैव तुमच्या समक्षतेत ठेवा. Viz kapitola |