स्तोत्रसंहिता 41:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 माझे वैरी माझ्यावर जयोत्सोव करत नाही, यावरुन मी जाणतो की, तू माझ्या ठायी संतोष पावतोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 माझा वैरी माझ्याविरुद्ध जयोत्सव करीत नाही, ह्यावरून तू माझ्यावर प्रसन्न आहेस असे मी समजतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुम्ही माझ्याविषयी संतुष्ट आहात, म्हणून माझे शत्रू माझ्याविरुद्ध जयोत्सव करीत नाही. Viz kapitola |