Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 41:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परंतू हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर आणि मला उठून उभे कर. म्हणजे मग मी त्यांची परतफेड करेन.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 हे परमेश्वरा, माझ्यावर दया करून मला उठव, म्हणजे मी त्यांचा बदला घेईन.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 परंतु याहवेह, मजवर कृपा करून मला पुन्हा उठवा; म्हणजे मला त्यांचा सूड घेता येईल.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 41:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy