स्तोत्रसंहिता 40:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माझ्या देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे; तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 हे माझ्या परमेश्वरा, तुमची इच्छा पूर्ण करावी असे मला वाटते; तुमचे नियम माझ्या अंतःकरणात आहेत.” Viz kapitola |