स्तोत्रसंहिता 40:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 यज्ञ आणि अन्नार्पण यांमध्ये तुला आनंद नाही. परंतु तू माझे कान उघडले आहेत. होमार्पणे किंवा पापार्पणे तू मागत नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 यज्ञपशू व अन्नार्पण ह्यांत तुला संतोष नाही; तू माझे कान उघडले2 आहेस; होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 यज्ञ किंवा अन्नार्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही— परंतु तुम्ही माझे कान उघडले आहेत; होमार्पण आणि पापार्पण यांनी तुम्हाला संतोष होत नाही. Viz kapitola |