स्तोत्रसंहिता 40:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वरा, माझ्या देवा, तू केलेली आश्चर्याची कृत्ये पुष्कळ आहेत. आणि आमच्यासाठी तुझे विचार मोजले जाणार नाहीत इतके आहेत. जर मी त्यांच्याबद्दल बोलायचे म्हटले तर, ते मोजण्यापलीकडचे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आमच्यासाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करता येणार नाही;1 मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेह, माझ्या परमेश्वरा, तुम्ही अनेक चमत्कार केलेले आहेत; आमच्यासाठी तुम्ही केलेल्या योजनेची तुलना करता येत नाही; त्याबद्दल बोलावयाचे झाले तर त्यांची मोजदाद करता येणार नाही. Viz kapitola |