Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 40:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो, आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 जो पुरुष परमेश्वराला आपला भावविषय करतो, आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वार्‍यास उभा राहत नाही, तो धन्य!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 जे लोक याहवेहवर भरवसा ठेवतात, जे गर्विष्ठांच्या व असत्याकडे वळणार्‍यांच्या वार्‍यासही उभे राहत नाही, ते धन्य होत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 40:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy