स्तोत्रसंहिता 40:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परंतु जे सर्व तुला शोधतात, ते तुझ्यामध्ये हर्ष व आनंद करोत. ज्या सर्वांना तुझे तारण प्रिय आहे ते सर्व परमेश्वराचा महिमा वाढो, असे नेहमी म्हणोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी आनंद व उल्लास पावोत; तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे “परमेश्वराचा महिमा वाढो,” असे सतत म्हणोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु जे तुम्हाला शोधतात ते तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत; जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात ते सर्व हेच म्हणोत, “याहवेह किती थोर आहेत!” Viz kapitola |