स्तोत्रसंहिता 40:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 हा! हा! हा! असे जे मला म्हणतात, ते आपल्या लज्जेमुळे चकित होवोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मला “अहाहा! अहाहा!” असे चिडवणार्यांची फजिती होऊन त्यांची तोंडे बंद पडोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जे लोक मला, “अहा! अहा!” म्हणतात, ते स्वतःच्या लज्जेमुळे चकित होवोत. Viz kapitola |