स्तोत्रसंहिता 40:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जे माझ्या जीवाचा नाश करण्यास माझ्या पाठीस लागले आहेत, ते लज्जित केले जावोत आणि गोंधळून जावोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजीत होवोत; माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 माझ्या जीव घेऊ पाहणार्यांना लज्जित करा व गोंधळात पाडा; त्यांना मागे हटवून त्यांची दाणादाण करून त्यांना घालवून द्या; Viz kapitola |