स्तोत्रसंहिता 4:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हांवर तुझा मुखप्रकाश पाड.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 “आमचे कल्याण कोण करील?” असे म्हणणारे पुष्कळ आहेत; हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आमच्यावर पाड. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “आमचे कल्याण कोण करणार,” असे अनेकजण म्हणतात, हे याहवेह, तुमच्या चेहर्याचा प्रकाश आम्हावर पाडा. Viz kapitola |