Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 4:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका! तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याची भीती बाळगा, पाप करू नका; अंथरुणात पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा; स्तब्ध राहा. (सेला)

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 भीती बाळगा आणि पाप करू नका. बिछान्यावर असता शांत अंतःकरणाने त्यांचे चिंतन करा. सेलाह

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 4:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy