स्तोत्रसंहिता 4:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे. मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तरी हे ध्यानात ठेवा की, परमेश्वराने त्याच्या स्वतःसाठी भक्तिमान मनुष्य निवडून काढला आहे; मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो माझे ऐकेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 हे लक्षात ठेवा, विश्वासू सेवकांस याहवेहने स्वतःसाठी निवडून बाजूला ठेवले आहे; मी जेव्हा त्यांचा धावा करेन, तेव्हा ते माझे ऐकतील. Viz kapitola |